in

पावासामुळे मासळी बाजारात शिरलं पाणी

कोळी महिलांना bmc ने तळघरात बांधून दिलेल्या नवीन मार्केटमध्ये पावसामुळे पाणी भरायला सुरवात झाली. पाणी भरल्यामुळे ग्राहक मासळी बाजारात जायला तयार नाही. पाणी अजून भरू लागेल ह्या भीतीने कोळी महिला आपले मासे बाहेर येऊन विकायला भर पावसात बसल्या आहेत. वयस्कर कोळी महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भर पावसात बसल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात संतापजनक घटना; 10 वर्षीय मुलीवर वारंवार केला अत्याचार

‘हा’ ठरला जगातील सर्वात आवडता इमोजी!