in

Dasara Melava | महाराष्ट्रात गांजा,चरस मिळतो अस चित्र करत आहेत, का करताय असं?- मुख्यमंत्री

दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्क इथं होणाऱ्या दसरा मेळाव्याचं आयोजन गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात केलं जातं. गेल्यावर्षी (2020) सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता, तर यंदा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलाय. षण्मुखानंद सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेतच सभागृहात शिवसैनिकांची उपस्थिती असेल. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मेळावा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जनतेचं लक्ष आहे.

दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • मुख्यमंत्री आहे हे मला वाटू नये असा टोला फडणवीसांना उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.
 • मुख्यमंत्री आहे हे मला वाटू नये असा टोला फडणवीसांना उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.
 • ईडी, सीबीआयची भीती आम्हाला नको
 • अंगावर येणार्याना आम्ही शिंगावर घेतो
 • माझ्या भाषणानंतर चिरकायला अनेक जण बसलेत
 • माझ्या कुटुंबावर अनेक जण टिका करतायत
 • तुम्ही चिरकी टीका करा, मला फरक पडत नाही
 • देश हाच आमचा धर्म आहे
 • वाटेल ते करून सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न
 • भाजपामध्ये जाणारे भाजपाचे ब्रॅंड अॅम्बॅसिडेर होतात – मुख्यमंत्री
 • विचार सारखे असल्याने भाजपाशी युती केली होती – मुख्यमंत्री
 • लखीमपूर मध्ये शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या मारलं – मुख्यमंत्री
 • सत्तेसाठी संघर्ष करताना वैचारिक लढा वापरावा – मुख्यमंत्री
 • सत्तेचा व्यसन हा सुद्दा एक अमली प्रकारतला आहे – मुख्यमंत्री
 • सत्ता गाबीज करण्यासाठी भाजपाला नशा लागलीये – मुख्यमंत्री
 • छापा टाकायचा आणि काटा काढायचं हे जास्त काळ टिकणार नाही – मुख्यमंत्री
 • पुढच्या वर्षी सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील, तुमच्या आशिर्वादाने..!
 • हिंमत असेल तर ठाकरे सरकार पाडून दाखवा – मुख्यमंत्री
 • गटाराच पाणी भाजपात शुद्ध होत का? – मुख्यमंत्री
 • खोटे आरोप लावण हा नामर्दपणा
 • माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिदुत्व नाही – मुख्यमंत्री
 • ‘नवहिंदुत्वा’पासून हिदुत्वाला धोका – मुख्यमंत्री
 • हिृदुत्वाला धोका होता तेव्हा फक्त बाळासाहेब उभे राहिले होते – मुख्यमंत्री
 • शिवसेैनिकांना पोलिस, लष्कर मारत होते – मुख्यमंत्री
 • १९९२ साली मुंबई शिवसैनिकांना वाचवली होते – मुख्यमंत्री
 • हर्षवर्धन पाटील आज भाजपात आले तर ते पवित्र झाले – ठाकरे
 • गटाराचं पाणी भाजपात टाकलं तर गंगा – मुख्यमंत्री
 • कोणाच्याही कुटुंबावर हल्ला हा नामर्दपणा – ठाकरे
 • राज्यातल्या पोटनिवडनुकीत यांच्यारकजडे उमेदवार सुद्धा नाही – ठाकरे
 • जगातील सर्वात मोठ्या पक्षाला उपरे उमेदवार आणावे लागतात – ठाकरे
 • आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा जन्माला आला नाही – ठाकरे
 • मी पून्हा येईन म्हणणारे आता म्हणतायतं मी गेलोच नाही – ठाकरे
 • मोदींना सांगा दोन दिवसांचं नाही तर आठवड्य़ाभाराचं अधिवेशन करा – ठाकरे
 • राज्यपालांनी पत्र लिहिले..विधानसभेचे अधिवेशन घ्या..मी नम्रपणे सांगितले आम्ही दया माया क्षमा दाखवत नाही.. त्या आरोपीला फासावर लटकल्याशिवाय सोडत नाही.. विधानसभेचे अधिवेशन कशाला..संसदेचे आठवडाभर अधिवेशन घ्या..
 • महाराष्ट्रात काही झालं की लोकशाहीचा खून झाला गळा काढायचा..मग उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? 26 नोव्हेंबर मुंबईवर हल्ला झाला.. मुंबई पोलीस लढत होते.. त्यांना माफिया बोलायचे?
 • अतिरेक्यांबरोबर लढणारे पोलीस फक्त तुम्हांला शिमगा करायचा आणि पोलिसांनी अडवलं म्हणून ते माफिया..प्रियांका गांधी यांना अडवलं, अखिलेश यादव अडवलं हे काय भारतरत्न आहे का?
 • अमृत महोत्सव आहे तर अमृत मंथन करायची वेळ आली आहे..देशातील संघराज्य पद्धत यावर चर्चा झाली पाहिजे..केंद्राचे अधिकार काय ,राज्याचे अधिकार काय आहेत?
 • राज्याला पण केंद्राबरोबर हक्क दिले आहे..केंद्राने राज्यात ढवळाढवळ केली तर ते घटनाबाह्य आहे
 • केंद्राची लुडबुड चालता कामा नये हे सर्व राज्यांनी ठरवण्याची वेळ आली आहे, मुख्यमंत्र्याचे मोठं विधान
 • कारण नसताना दुसऱ्याचे कुटुंब,घर उध्वस्त करत आहे सत्तेच्या लालसेपोटी हे आधी संपवलं पाहिजे
 • संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा,चरस मिळतो अस चित्र करत आहेत..का करताय असं? मुंद्रा अदानी बंदर करोडो रुपयांचे ड्रग सापडले,कुठे आहे हे बंदर? पोलिसांनी दीडशे कोटी गांजा पकडला आहे
 • मी मुख्यमंत्री आहे,हिंदुत्ववादी आहे.. मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांशी समानतेने वागतोय..शिवसेनेनं उगीच कुणावर हल्ला केला का? हे माझं राज्य त्यांना झुकतं माप..पण हे त्याचं राज्य त्यांना हाकलून देतो.. हे बरोबर नाही
 • कोण एक सेलिब्रिटी त्याला पकडायचे, ढोल वाजवायचे.. बातमी एकच जामीन झाला का?
 • आपण महाराष्ट्राला पुढे न्यायचा प्रयत्न करत आहेत तर हे महाराष्ट्राला बदनाम करत आहे..महाराष्ट्राने नाकारलं म्हणून राज्याच्या प्रतिमेवर ऍसिड फेकत आहेत?

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा

उदयनराजेंच्या निवासस्थानी “शाही सीमोल्लंघन सोहळा” साजरा