in

‘सर्व रुग्णालयातील फायर सेफ्टी ऑडिटच्या सूचना दिल्या’

मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला मध्यरात्री आग लागली. यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, सर्व हॉस्पिटलच्या फायर सेफ्टी तसंच ऑक्सिजन ऑडिटचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

प्राईम रुग्णालयाच्या आगीत मृत्यू झालेल्या ४ रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख, मनपाकडून ५ लाख प्रत्येकी अशी मदत जाहीर करण्यात आली आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं. ही घटना दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच देशालाही चालावे लागेल”

आज ४ वाजल्यापासून सुरु होणार लसीकरणासाठीची नोंदणी; जाणून घ्या कशापद्धतीने करायचं रजिस्ट्रेशन