in

Election Result 2021 | कमरहट्टी विधानसभेच्या जागेसाठी भाजप आणि टीएमसीमध्ये घमासान

पश्चिम बंगालच्या कमरहट्टी विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यांतर्गत येतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये कमरहट्टी विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पश्चिम बंगालच्या कमरहट्टी विधानसभा मतदारसंगात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) मदन मित्रा (Madan Mitra), भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अनिंद्य बॅनर्जी (Anindya Banerjee), भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या (CPIM) सयनदीप मित्रा आणि सहा इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर आहेत.

यावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक एकूण 8 टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालची ही निवडणूक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लढणाऱ्या भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Election Result 2021 | मोयना विधानसभेच्या जागेवर भाजप – तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष

West Bengal Election Results 2021 | TMC 48, भाजपची 44 जागांवर आघाडी