in

Election Result 2021 | मोयना विधानसभेच्या जागेवर भाजप – तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये मोयना विधानसभा जागेसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. मोयना जागसाठी तृणमूल कॉंग्रेसकडून (TMC) संग्राम कुमार डोलाई, भारतीय जनता पार्टीतर्फे (BJP) माजी क्रिकेटर अशोक दिंडा, कॉंग्रेसकडून (Congress) माणिक भौमिक आणि इतर चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मोयना विधानसभेच्या जागेवर गेल्या दहा वर्षांपासून तृणमूल पक्षाच्या ताब्यात आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या तिकिटावरुन निवडणूक लढवलेल्या संग्राम कुमार डोलाई यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माणिक भाओ यांना 12124 मतांच्या फरकाने पराभूत केलं होतं. संग्राम कुमार यांना येथे 100980 मतं मिळाली असून माणिक भाओंच्या खात्यात एकूण 88856 मते मिळाली होती. येथे भाजपा तिसर्‍या क्रमांकावर आहे, ज्याच्या उमेदवाराला एकूण 6506 मते मिळाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Election Result 2021 | पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

Election Result 2021 | कमरहट्टी विधानसभेच्या जागेसाठी भाजप आणि टीएमसीमध्ये घमासान