in

मालाडमध्ये लाकडाच्या वखारीत भीषण आग

मालाडमधील मालवणी परिसरात भीषण आग लागली असून लाकडाच्या वखारीतून मोठ्या प्रमाणात लोट बाहेर येत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईतील मालाडमधील मालवणी परिसरात लाकडाच्या वखारीला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीने रौद्र रूप धारण केलं असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. घटनास्थळी आगीने रौद्ररुप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या ज्यादा ताफा या ठिकाणी मागवण्यात आला आहे. तसेच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला

International Yoga Day 2021 |कोरोना काळात ‘योग’ लोकांसाठी आशेचा किरण; नरेंद्र मोदी