in

नाशिक जिल्हा न्यायालयात लागली आग

राज्यात कोरोना संकट असतानाच आगीचे सत्र काही केल्या कमी होत नाही आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात लागली आग लागली असून अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अचानक लागलेल्या आगीने वकील आणि नागरिकांची एकाच धावपळ उडाली. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सह्याद्री’मधील दुर्मीळ वनस्पतीला शरद पवारांचं नाव

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केल्यानंतर थलावया यांची पहिली प्रतिक्रिया…