in

माजी खासदार राजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

**EDS: PTI YEARENDER 2020- CORONAVIRUS PANDEMIC** Thane: Migrant workers from Akola district of Maharashtra walk along Mumbai-Nashik highway to reach their native places, during a nationwide lockdown in the wake of coronavirus, in Thane, Wednesday, April 29, 2020. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI29-04-2020_000059A)(PTI21-12-2020_000146A)

माजी खासदार राजू शेट्टी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही राजू शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता दुसऱ्या लाटेतही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Wari | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या दाम्पत्याचा सत्कार

मुंबईसह, कोकणात रेड अलर्ट तर या 8 जिल्ह्यांत आज ऑरेंज अलर्ट