in

चार पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र असे असतानाच पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मुंबईबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन कदम हे देवनार पोलीस ठाण्यात कर्तव्याला होते. त्यांना बदली करून औरंगाबादेतील TRTI कार्यालयात पाठवण्यात आलेय. तर पोलीस निरीक्षक केदारी पवार हे वर्सोवा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

त्यांची बदली जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र चाचणी समिती विभागात करण्यात आलीय. पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची बदली जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलीय. तसेच सुधीर दळवी यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नानाविज येथे बदली करण्यात आलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनिल देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कॉल रेकॉर्डिंगची CBI करणार तपासणी

कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत न्यायालयाची नोटीस