in

उत्तर प्रदेशमध्ये 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण

उत्तर प्रदेशमध्ये १ मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासंबंधिचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या ते विलगीकरणात आहे.उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मीरा रोडमध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शन्सची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पाहा कोणत्या व्हिटॅमिन पासून तुमचा कोरोनापासून बचाव होईल?