in

Eknath Khdase; जावई गिरीश चौधरींच्या ईडी कोठडीत वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना 26 जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली होती. न्यायाझीश एस. एच. गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे. गिरीश चौधरी यांना आता 26 जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs SL 2nd ODI Live: चहलकडून श्रीलंकेच्या कर्णधाराची दांडी गुल

“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”