in

Gold price today | सोने – चांदीच्या भावात घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ०.२ टक्के इतकी घसरण झाल्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा ४९,०२० रूपये झाले असून  चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी घसरले आहेत त्यामुळे चांदी ७१,५०७ रुपये प्रति किलो झाली आहे. मागील काही काळात सोन्याच्या किंमती गंगनाला पोहचल्याने सामान्य नागरिकांना सोनं घेण कठीण झालं होत.     

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदिच्या किंमती घसरलेल्या पाहायला मिळत आहे. अमेरिकेत सोन्यामध्ये १.५६ डॉलरची घसरण झाली आहे. चांदीचे दर ०.०९ टक्क्यांच्या घसरणीनंतर २७.७२ डॉलरच्या स्तरावर पोहचले आहेत. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘शिवसेना हा विश्वासू पक्ष’; वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवारांकडून स्तुतीसुमनं

संभाजीराजेंनी बोलवली समन्वयकांची बैठक