in

Gold Price Today: सोने झाले स्वस्त, पाहा आजचे भाव

आठवड्याच्या दुसर्‍याच दिवशी दिवशी सोन्या-चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्यात. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारा मधील 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 130 रुपयांची घट झाली. त्याचवेळी एक किलो चांदीची किंमत 305 रुपयांनी कमी झाली.

मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचे भाव 46,223 रुपयांवरून घसरून 46,093 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,726 डॉलर झाले होते. तर चांदीची किंमत 66,345 रुपयांवरून घसरून 66,040 रुपयांवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस 24.89 डॉलर होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Facebook | मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर दिवसाला तब्बल एवढे रुपये खर्च होतात

युरोप मोठ्या युध्दाच्या उंबरठ्यावर