in

Gold Price Today| पाहा सोन्याचे आजचे दर

आज भारतीय बाजारात सोन्याच्या चांदीच्या किंमती घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 55 रुपयांनी घसरून 47,120 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 1.2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. तर चांदीची किंमत आज 0.26% ने कमी होऊन 68,361 प्रती किलो झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात चांदीची किंमत 1.2% टक्क्यांनी वाढली होती. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 159 रुपयांची वाढ झाली आणि ती प्रति 10 ग्रॅम 46301 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. चांदीचा दर 206 रुपयांनी वाढला आहे आणि दिल्ली सराफा बाजारात त्याचे दर 67168 रुपये प्रति किलो होते.

मागील व्यापार सत्रात जोरदार वाढ झाल्यानंतर सोन्याच्या चांदीच्या किंमती आज भारतीय बाजारात कमी झाल्या. तर चांदीची किंमत आज 0.26% ने कमी होऊन 68,361 प्रती किलो झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात चांदीची किंमत 1.2% टक्क्यांनी वाढली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

किराणा दुकान आणि फार्मसी स्टोअरीवरील निर्बंध हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश

IPL 2021 CSK vs PKBS | आज चेन्नई सुपर किंग्ज ची पंजाब किंग्जशी लढत