in

Happy Birthday Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाह यांचा आज वाढदिवस

गेल्या ५ दशकांपासून बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वत:ची जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नसीरुद्दीन शाह. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी यू.पी. मधील बाराबंकी जिल्ह्यात झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांनी 1975 च्या ‘निशांत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नसीरुद्दीन शाह यांचा ‘कथा’ हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नसीरुद्दीन आणि फारुख शेख यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. हा चित्रपट मुंबईत राहणार्‍या ‘राजाराम जोशी’(नसरुद्दीन शाह) याची कथा होती. नसीरुद्दीन शाह यांनी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,’जाने तू या जाने ना’, ‘जुनून’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘मौसम’, ‘द डर्टी पिंक्चर’, ‘सरफरोश’, ‘कर्मा’, ‘जाने भी दो यारो’, ‘इक्बाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Prajakta Mali | प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

Video|‘क्राइम मास्टर गोगो’आला परत