in

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळते. यावर्षीही यात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (Mumbai Rain)

मुंबईतील बोरिवली पूर्व भागात रविवार पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे, परिसरात सगळीकडे पाणी साचलं (Rainwater Entered Mumbai’s Borivali East Area) आहे. रस्त्यांवर साचलेल्या या पाण्यामध्ये काही चारचाकी गाड्याही वाहून गेल्या आहेत.

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही चारचाकी गाड्या पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहायला मिळतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“शरद पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर”

Mumbai rain| चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यू