in

कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 29 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापुरात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.

तर धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेचे पाणी ३० फुटापर्यंत पोहोचले आहे. यामुळे जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेल्याने काही रस्ते वाहतुकीस बंद झाले आहेत. दमदार पाऊस नसला तरी संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठाही वाढत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

जेफ बेझोस यांची अवकाशाला गवसणी, भावासह रचला इतिहास