in

राज्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार

राज्यात कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. या लाटेपूर्वी महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा असा विश्वास व्यक्त केला.

प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ असता कामा नाही, याची सर्वांना नोंद घ्यावी, असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

सध्या 1715 टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढं पूर्ण ऑक्सिजन पुरवलं जात आहे. रेमडेसिवीरचा वापर मर्यादित प्रमाणात करा. आज दहा ते पंधरा हजार इंजेक्शन गरजेपेक्षा कमी पडत आहे. पण त्याचा अनावश्यक वापर करुन त्याचा रुग्णांचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rajesh Tope | राज्यात 15 मेपर्यत कडक लॉकडाऊन, जनतेने सहकार्य करावे- राजेश टोपे

Maharashtra Corona | राज्यात 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित