मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
यासर्व वादानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी MPSC च्या विध्यार्थ्यांना दिल्या ट्विट द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत अनिल देशमुख म्हणाले की, #MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या आजच्या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा! यशवंत व्हा!
Comments
Loading…