in

बनावट कागदपत्रांनी सुरू केलेल्या रूग्णालयावर गुन्हा दाखल

मालेगाव मधील सिक्स सिग्मा व सनराईज रूग्णालयाचे संचालक रमणलाल सराणा यांनी बनावट कागदपत्रे तयार करून रूग्णालय सुरू केल्याची तक्रार महापालिकेचे उपायुक्त राजू खैरणार यांनी केली आहे. सिक्ससिग्मा रुग्णालयाचे संचालक रमनलाल सुराणा यांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सुराणा यांनी अग्निशमन विभागाचा बनावट दाखला जोडला असून लायसन  फी  व  मेंटेनन्स  फीमध्ये देखील  अफरातफर केली आहे. महापालिकेचे  वार्षिक २ लाख ३० हजार २५६ रुपये  इतके आर्थिक  नुकसान  केल्याने फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबई मनपाचा दावा फोल; जनजीवन विस्कळीत

पुन्हा एका वाघाचा मृत्यू