in

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास भूमिपुत्र समाजाचे लोकनेते स्व दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाणे ,पालघर ,रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र आग्रही आहेत.. या नावाचा पाठपुरावा करण्यासाठी भूमिपुत्र आगरी कोळी समाजा कडून आंदोलनाची ठिणगी पडली आहे.

त्यामध्ये पाहिले आंदोलन म्हणून सर्व जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर मानवी साखळी करुन हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हायवे दिवे या ठिकाणी खासदार कपिल पाटील यांसह भिवंडी ठाणे रस्त्यावर जिल्हा परिषद सदस्य सपना भोईर ,पंचायत समिती सदस्य ललित पाटील ,यासोबत अनेक गावातील ग्रामपंचायत सरपंच ,लोकप्रतिनिधी झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सत्याग्रही घाटात ‘द बर्निग’ ट्रक

मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्या, थोडक्यात बचावल्या