in

अमरावतीत मुसळधार पावसामुळे शेकडो क्विंटल शेतमाल पाण्यात

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतमाल पाण्याने भिजला असल्याने शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे,
त्यामुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा जबर फटका बसला आहे.सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर आहे त्यामुळे बियाणे खरेदीसाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणत आहे. अशातच आज आलेल्या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचा तूर ,सोयाबीन, हरभरा आदी शेतमाल पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरण पूर्ण करणा-या ग्रामपंचायतींना मिळणार ५ लाखांचा निधी

Lovlina Borgohain; आसामची पहिली महिला बॉक्सर टोकीओ ऑलिम्पिकसाठी पात्र