in

चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांसोबत ‘हे’ नेते दाखल

उभा महोराष्ट्र ज्या घटीकेची वाट बघत होता ता क्षण जवळ येतोय.

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळ्याला लवकरच आरंभ होईल.

मुखमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत.

चिपी विमानतळ गोव्याच्या सीमेला लागून वेंगुर्ला तहसील अंतर्गत येते. चिपी विमानतळ उभारण्यासाठी साधारण 8 कोटी खर्च झाले. दक्षिण कोकण विभागात येणाऱ्या या विमानतळाचा उद्देश पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांशी हवाई संपर्क वाढवणे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अरुणाचल प्रदेशात घुसखोरी; 200 चीनी सैनिकांना पळवले

आरेत आज पुन्हा बिबट्याचा हल्ला !