in

IND vs ENG | दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

भारतीय संघासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा यष्टीरक्षत फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कोरोनामुक्त झाला असून लवकरच तो संघासोबत सरावात सामिल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ऋषभ पंतला 8 जुलैला कोरोनाची बाधा झाली होती. त्याला एसिम्पटोमेटिक लक्षण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून तो विलगीकरणात होता आणि आता त्याचा विलगीकरण कालावधी रविवारी संपला असून त्याचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आल .

समोर आलेल्या माहितीनुसार पंत 22 जुलैपर्यंत भारतीय संघात पुन्हा सामिल होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या सराव सामन्यत पंत मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. 28 जुलैपासून दुसरा सराव सामना खेळवला जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MNS | पुण्यात मनसेची रेस्क्यू टीम

घरबसल्या वारी अनुभवा ‘बाप विठ्ठल’ रॅप साॅंगमधून