in

भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीवर सहाव्यांदा निवड

भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीवर सहाव्यांदा निवड झाली आहे.यावेळी प्रचंड बहुमताने भारताची निवड २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी झाली आहे.

भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील कामाची माहिती देणाऱ्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातील माहिती देण्यात आली. समितीवर निवड झाल्यानंतर भारताने पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आव्हाडांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – अतुल भातखळकर

‘या’ गावात चक्क रावणाची पूजा केली जाते!