in

India vs Sri Lanka, 1st ODI live | आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार

भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली आजपासून भारतीय संघ (Indian Cricket Team) श्रीलंका दौऱ्याची (Sri Lanka Tour) सुरुवात करणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्टेडियममध्ये (R Premadas Stadium) आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजमधील पहिला सामना खेळवला जाईल. भारतीय टीमचं कर्णधारपद शिखर धवन तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) साभांळणार आहे. तर श्रीलंकेचा कर्णधारही बदलण्यात आला असून अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका कर्णधार असेल.भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. हा पहिला एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Karnataka CM: ‘मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा’

साप्ताहिक राशीभविष्य | पाहा कसा असेल तुमचा आठवडा ?