in

पुढच्या वर्षांपासून इंटरनेट एक्सप्लोरर होणार बंद

मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीकडून २५ वर्षापासून सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर येत्या १५ जून २०२२ पासून कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याऐवजी आता मायक्रोसॉफ्ट एज हे इंटरनेट एक्सप्लोररची जागा घेणार आहे. तसेच जुन्या वेबसाईट ची जागा क्रोमियम आधारित ब्राऊजर घेणार आहे.

इंटरनेट एक्सप्लोरर चा सपोर्ट काढून घेतल्यानंतर कंपनीकडून वर्षभरात आणखी 365 सेवांचा इंटरनेट एक्सप्लोरर चा सपोर्ट काढून घेण्यात येणार आहेगेल्या पाच वर्षांपासून ग्राहकांनी या सेवेचा वापर बंद करावा यासाठी मायक्रोसॉफ्ट कडून प्रयत्न केले जात होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून आरोग्यमंत्र्यांनी 30 दिवसांतच घेतला लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह अहवाल अनिवार्य