in

IPL 2021 PBKS vs RCB | पंजाब विरुद्ध बंगळुरु, सामना कधी ?

आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात टक्कर होईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता खेळला जाईल. पॉईंट टेबलमध्ये आपले स्थान बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे, तर पंजाबची लढाई प्लेऑफ स्पर्धेत स्वत: ला जिवंत ठेवण्यासाठी असेल.

सामना कधी आणि कुठे.?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील सामना आज 30 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कर्जत ते मुंबई रेल्वेसेवा दीड तासांपासून विस्कळीत

देहविक्री करणाऱ्या महिलांची फसवणूक; शासकीय अनुदान लाटले