in

MI vs KKR Live Score IPL 2021 | कोलकाताच्या डावाला सुरुवात

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये चेन्नईतल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ अवघ्या 152 धावांमध्ये ऑल आऊट झाला आहे. मध्यमगती गोलंदाज आंद्रे रसेलने अवघ्या 2 षटकात 15 धावा देत मुंबईचे पाच फलंदाज बाद केले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये रेमडेसिविर अभावी रुग्णांची बिकट अवस्था

मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम – अतुल भातखळकर