in

IPL 2021 CSK vs PKBS | आज चेन्नई सुपर किंग्ज ची पंजाब किंग्जशी लढत

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आज आठवा सामना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्ध के.एल. राहुलच्या पंजाब किंग्ज असा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना पार पडणार आहे. चेन्नईने दिल्लीविरोधातला आपला पहिला सामना गमावला होता.

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज पंजाब यांच्यात 23 सामने खेळले गेले आहेत. चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं. यातील एक मॅच टाय झाली होती. त्या मॅचमध्ये पंजाबने चेन्नईला हरवलं होतं. भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today| पाहा सोन्याचे आजचे दर

मुंडे भावा बहिणीत रंगला ट्विटरवॉर; तुम्हाला हक्क आहेच भाऊ !