in

नादच खुळा… कोल्हापूरात चक्क JCB चा वाढदिवस साजरा

सतेज औंधकर, प्रतिनिधी

कोल्हापूरकर कधी काय करतील याचा नेम नाही. यापुर्वी आपल्या लाडक्या झाडाचं, गाईचं, म्हैशीच, श्वानाचा वाढदिवस दिमाख्यात साजरा केलेलं पाहिले. पण आत्ता नादखुळ्या कोल्हापूरकरानी चक्क जेसीबीचा वाढदिवस साजरा केलाय. कोल्हापुरातील कौलव इथ राहणाऱ्या सुरेश पाटील कुटूंबीयाकडे असणाऱ्या जेसीबीमूळ व्यवसाय वृद्धिंगत झाला. त्यामुळे या कुटुंबियांनी चक्क आपल्या लाडक्या जेसीबीच वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करताना त्यांनी JCB कडून केकसुद्धा कापून घेतला. या अनोख्या वाढदिवसाची सध्या कोलाहापुरात जोरदार चर्चा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह

Pornography Case: शिल्पा शेट्टीने नोंदवला जबाब म्हणाली “राज काय करतो…”