in

दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठीतला फास्टर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ह्याने त्याच्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘ककुडा’ अस त्या चित्रपटाच नाव असून २० जुलै म्हणजे आजपासूनच या चित्रपटाचा शुभारंभ गुजरातमध्ये झाला.

आदित्यने इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपला मराठमोळा अभिनेत्रा रितेश देशमुख, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सकिब सलीम दिसून येत आहे. हा चित्रपट हॅारर कॉमेडी असून या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि सलोना जोशी यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pegasus Spyware | “पेगॅसस हे भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र”

आता व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणखी सुरक्षित होणार