in

Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याने डॉक्टरांनी अॅडमिट करण्याचा निर्णय घेतला.

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार सुरू आहेत. महापौरांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिलीय. तसंच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलनेही एक प्रेस नोट काढून, त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती दिली आहे. महापौर पेडणेकरांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना तातडीनं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत विक्रमी पाऊस… मागील तीन दिवसात ७५० मिली पावसाची नोंद

Mumbai Rain Update | मुंबईसह चार जिल्ह्यांसाठी धोका वाढला, हवामान विभागाचा इशारा