in

मत्स्य व्यवसाय तलावांच्या लिजला वर्षभराची मुदत वाढ

भंडारा जिल्हा परिषदेत सामाविष्ट असणाऱ्या मत्स व्यवसायासाठी दिलेल्या तलावांच्या लिजला एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली असून लीज रक्कम ही माफ करण्यात आली आहे. याबाबत नाना पटोले यांनी केलेल्या पाठपुरावा नंतर जिल्हा परिषदेने नुकताच आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक नुकसान झालेल्या मत्स्य व्यावसायिकाना दिलासा मिळाला आहे.

कोरोना फटका सर्वाना बसला असून मत्स्य व्यावसायिकाचे सुद्धा फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे।वर्षभरात लॉक डाउन मुळे कुठलीही कमाई न झाल्याने लीज चे पैसे ही भराला नव्हते।ह्या बाबात अनेकनिवेदन मिळाल्यावर नाना पटोले यांनी यांची दखल घेत याबाबत जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना सूचना केल्या नन्तर अखेर लीज ला मुदत वाढ देण्यात आली असून लीज ही माफ करण्यात आली आहे।याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसामान्य बैठकीत ठराव ही घेण्यात आला आहे. याच्या मोठा फायदा मत्स्य व्यवसायिक संस्थाना होणार असून मत्स्य व्यवसायिक आर्थिक आधार ही मिळणार आहे. तर जिल्हा परिषदेने मत्स्य व्यवसायिक
नुकसान भरपाई देऊन आर्थिक पाठबल देण्याची मागणी मत्स्य व्यवसायिक करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अकोल्यात चॉकलेट वाटप करून शिवसेनेने केला पेट्रोल- डिझेल दरवाढीचा निषेध

उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे तक्रार… राज्यपाल निशाण्यावर?