in

महाबळेश्वरमध्ये जनजीवन विस्कळीत…

राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही परिस्थिती अशीच राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अशातच महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासात 480 मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. येथील क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस हा क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडत आहे. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Missed Call सह या पद्धतींनीही हॅक केला जातो मोबाईल फोन, अशी घ्या काळजी

china Flood | चीनमध्ये अतिवृष्टीचा कहर