राज्यात संपूर्णपणे लॉकडाऊन नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
in Headline
राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर

Comments
Loading…