in ,

Maharashtra Corona; महाराष्ट्रात 47 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाला दिलासा मिळत आहे. आज तब्बल 47 हजार 371 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत राज्यात 29 हजार 911 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 54 लाख 97 हजार 448 वर पोहोचली आहे. आज 47 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 50 लाख 26 हजार 308 वर पोहोचली आहे. तसेच 738 रुग्णांचा आक कोरोनामुळे मृत्यू झाल असून एकूण मृतांची संख्या आता 85 हजार 355 नजीक पोहोचली आहे. सध्या राज्यात 3 लाख 83 हजार 253 रुग्ण अॅक्तीव्ह आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे’, सुसाईड नोट लिहून जैन मुनीची आत्महत्या

पंतप्रधान मोदींनी जाणून घेतला ‘हिवरेबाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न’