in

Maharashtra Bandh | शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सरकारने ‘महाराष्ट्र बंद'( Maharashtra Bandh) पुकारला आहे. या बंदमध्ये वरळीतून महापौर किशोरी पेडणेकर या देखील सहभाग झाल्या आहे. मात्र या बंदला प्रतिसाद असताना मुंबई पोलीसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल आहे. तसेच सचिन अहिरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मविआचे खासदार संसदेत शेतकरी विरोधी विधेयक मंजूर होत असताना शेपूट घालून का बसले होते?

शाहरुख खानला पुन्हा धक्का! आर्यनचा जामीन पुन्हा फेटाळला, 13 ऑक्टोबरला सुनावणी