in ,

Maharashtra Corona; राज्यात 58 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज 58 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 46 हजार 781 नव्या कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हि माहिती दिली.

राज्यात आज 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे, राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर हा गेल्या काही दिवसांपासून १.४९ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रणजित कांबळेंच्या अटकेची मागणी, गुन्हा मात्र रामदास तडसांवर दाखल…

‘या’ राज्याला बसणार चक्रीवादळाचा तडाखा, सहा राज्यांत जोरदार पाऊस