in

Maharashtra Corona | राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे…

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ५५७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ हजार ४३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९५.०५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण २३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘त्या’ बाळाची झुंज अपुरी… पालघरमधील सहा दिवसांचे अर्भक दगावले

मुंबईतील वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी