in

राज्यात कोरोनाचा नवा उच्चांक! चोवीस तासांत रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या घरात

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याचं दिसतं. मागील चोवीस तासांत राज्यभरात ४९ हजार ४४७ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, ३७ हजार ८२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील चोवीस तासांत राज्यभरात एकूण २७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सध्या चार लाख एक हजार १७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच आतापर्यंत ५५ हजार ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत कोरोनाचा विस्फोट… चोवीस तासांत ९ हजारांवर ‘पॉझिटिव्ह’

गावाकडे पुन्हा निघाला मजुरांचा तांडा