in

Maharashtra FYJc CET 2021 | ११वीच्या प्रवेशाची तारीख जाहीर, जाणून घ्या!

राज्यातील १०वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ११वीच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी परीक्षेचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय.

येत्या २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ सीईटीची प्रवेश परीक्षा होणार असून परीक्षा दोन तासांची असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी २० जुलैपासून अर्ज करता येणार आहे.

यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे लाखो विद्यार्थी राज्यात आहेत. तर मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांवर आहे; मात्र यंदाच्या अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“कपिल शर्मा शो ” पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एकादशीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या करहरमध्ये कलम 144 लागू