in

Rajesh Tope | राज्यात 15 मेपर्यत कडक लॉकडाऊन, जनतेने सहकार्य करावे- राजेश टोपे

राज्यात 15 मे पर्यत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. या लॉकडाऊनला जनतेने सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्य सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मात्र तिसरी लाट जुलै – ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे, असे टोपे म्हणाले.

राज्यात लसीचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे 1 मे पासून सर्वाना लस देणे शक्य होणार नाही. 20 ते 25 लाख डोस देणे गरजेचे असल्याचे टोपे म्हणाले.

तिसऱ्या लाटेपूर्वी महाराष्ट्र ऑक्सिजन स्वयंपूर्ण होणार असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown Extended | राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला, पाहा नियमावली

राज्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार