in

महाराष्ट्रातील पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणमला दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याला ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज पहाटे विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहे. यातील टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी 20 तासांचा अवधी लागणार आहे.

  • पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 7 रिकामे टँकर घेऊन 19 एप्रिलला रवाना
  • ऑक्सिजन भरण्यासाठी तब्बल 20 तासांचा कालावधी लागणार
  • आंध्रप्रदेशातील विशाखा स्टील प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा
  • 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सीताराम येचुरी यांना पुत्रशोक; मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

उधारी करा, भीक मागा, पण रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवा; हायकोर्टानं केंद्राला फटकारलं