in

या कामगिरी साठी होत आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक

पैठण, सुरेश वायभट
तुफान वाऱा आणि मुसळधार पावसामुळे विद्युत पोल पडून पैठण तालुक्यातील वडवाळी, दावरवाडी, विहामांडवा येथिल महावितरण उपकेंद्रास करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

16 हुन अधिक गावांत अंधाराचे साम्राज्य पसरले होते, मात्र २४ तासांच्या अअथक परिश्रमानंतर चक्क रात्री भर पावसात कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढत महावितरणच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कामगिरी बद्दल महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाडमधील नव्या पोलीस वसाहतीचे अखेर लोकार्पण…

Cruise Drugs Case | आर्यन खान तुरुंगात जाणार की मन्नत? आरोपींच्या याचिकेवर आज सुनावणी