in

मनसुख हिरेन प्रकरण : महाराष्ट्र एटीएस कडून दोघांना अटक

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन जणांना महाराष्ट्र एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.  या दोघांचा मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणात हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच अटक करण्यात आली आहे.

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी ATS ने काल चौकशीला बोलावलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. काल दिवसभर याची चौकशी सुरु होती आणि त्यानतंर रात्री या दोन व्यक्तींची चौकशी सुरु होती तर आज सकाळी ९ च्या सुमारास या दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यांना आज ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती ATS ने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा ! – अमृता फडणवीस

‘गली मे शोर है ठाकरे सरकार चोर है’, भाजपाचं गृहमंत्र्यांविरुद्ध आंदोलन