in

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उद्या 10 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. कोविड 19 चा जिल्ह्यातील प्रादुर्भाव व लसीकरण संदर्भात ते आढावा घेणार आहेत.

पालकमंत्री उदय सामंत गुरुवार 10 जून रोजी दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. त्यांनतर दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती राहणार आहेत.

दरम्यान दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य अतिवृष्टीबाबत आढाबा बैठक घेतील.त्यानंतर दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात नारे

Mumbai Rains | बेस्ट ड्रायव्हरच्या हातात छत्री… हा व्हिडीओ नक्की पाहा!