in

धक्कादायक : मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

साकीनाका येथे मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांजूर मार्ग येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. याची माहिती मुलीने आपल्या घरातल्यांना दिल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी अनिल सतीश सिंह याला अटक केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’, व्हिडीओ शेअर करत रितेशने व्यक्त केली खंत

‘भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेक नगरसेवक उत्सुक’