in

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोना

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोना

 धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि मातोश्री देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये व्यस्त असताना त्याचे आईवडील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

धोनीच्या पालकांना रांचीमधील बरियातू रोडवर असलेल्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS vs SRH | हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे आव्हान

Ambajogai Oxygen Shortage | अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजनचा अभाव,6 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांनी केला आरोप