in

मुंबई क्राईम ब्रान्चची रेमेडेसीव्हीरच्या ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या टोळीवर धाड, एकाला अटक

मुंबई क्राईम ब्रान्चची रेमेडेसीव्हीरच्या ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या टोळीवर धाड टाकली आहे. मुंबई क्राईम ब्रँच युनिट दहाच्या टीमचा जोगेश्वरी परिसरात ही टोळी ब्लॅक मार्केटिंगचे काम करत होती. यात एका आरोपीला अटक केली असून आरोपीकड़ून रेमेडेसीव्हीरची 12 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहिती प्रमाणे मुंबईत अजूनही बऱ्याच ठिकाणी छापे सुरु असून आणखी काही रेमेडेसीव्हीर इंजेक्शन जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

11 ते 14 एप्रिल दरम्यान होणार लसमहोत्सव

जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील लसींचे अपडेट्स